Advertisement

Maharashtra bandh live updates : महाराष्ट्र बंद

SHARE

लखीमपूर खेरी इथल्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

LIVE UPDATES

04:58 PM, Oct 11 IST
राज्यात दुपारीपर्यंत ४० टक्के एसटी वाहतूक बंद
04:08 PM, Oct 11 IST
आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल
02:52 PM, Oct 11 IST
प्रदेश उपाध्यक्ष नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात येथे कडकडीत बंद पाळत रॅली काढुन आंदोलन करण्यात आले.
02:51 PM, Oct 11 IST
अहमदनगर शहर अध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर शहरात येथे कडकडीत बंद करून रॅली काढुन आंदोलन करण्यात आले.
02:50 PM, Oct 11 IST
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ जोगेश्वरीत शुकशुकाट
02:01 PM, Oct 11 IST
नवाब मलिक यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका
02:00 PM, Oct 11 IST
काँग्रेसतर्फे राजभवानसमोर मूक आंदोलन

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन काढून टाकण्यासाठी मागणी

12:07 PM, Oct 11 IST
राजभवनाकडे जाणारा रस्ता बंद

राजभवनापासून १०० किमी अंतरावर पोलिसांनी आंदोलकांना रोखलं

जिशान सिद्दीकी आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत

पोलिसांनी रोखलं तरी राजभवनाकडे जाणारच - जिशान सिद्दीकी

11:42 AM, Oct 11 IST
अँटॉप हिल परिसरात भाजपा विरोधात घोषणाबाजी


11:41 AM, Oct 11 IST
मुंबईच्या ग्रांट रोडची दृश्य


11:40 AM, Oct 11 IST
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याची शिवसेनेकडून विनंती - विशाखा राऊत


11:39 AM, Oct 11 IST
जय हिंद पार्टीच्या बाळासाहेब भोसलेंनी ठाण्याच्या इस्टर्न एक्सप्रेम हायवेजवळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला


Advertisement
10:14 AM, Oct 11 IST
मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

10:07 AM, Oct 11 IST
दादरमधील बाजारपेठा बंद


10:07 AM, Oct 11 IST
त्यावेळी महाविकास आघाडी का गप्प बसली ? महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरू नये' - मनसे नेते संदीप देशपांडे

09:37 AM, Oct 11 IST
महाराष्ट्र बंदमुळे गजबजलेल्या दादर टीटीत शांतता


09:28 AM, Oct 11 IST
मुंबईतील बेस्ट सेवा बंद


पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
09:10 AM, Oct 11 IST
महाराष्ट्र बंदवरून आशिष शेलारांचा शिवेसेनेवर निशाणा


Advertisement
09:04 AM, Oct 11 IST
पीएमपीएमएल बस सेवा किमान दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार
09:03 AM, Oct 11 IST
ठाणे परिवहन सेवा (टीएमटी) बंद राहणार; महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा