Advertisement

स्पृहा जोशीचा पती वरद लघाटेचं सिनेसृष्टीत पदार्पण

‘होम स्वीट होम’ या सिनेमात स्पृहाचा पती वरद लघाटे याने ‘इकडून तिकडे...’ या गाण्याद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकतंच हे गाणं युट्यूबवर रिलीज झालं आहे.

स्पृहा जोशीचा पती वरद लघाटेचं सिनेसृष्टीत पदार्पण
SHARES
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा