Advertisement

100 संगीतकारांकडून सुब्बुलक्ष्मींना मानवंदना


100 संगीतकारांकडून सुब्बुलक्ष्मींना मानवंदना
SHARES

किंग्ज सर्कल - सुप्रसिद्ध शास्त्रिय गायिका  आणि भारतरत्नने सन्मानित एस. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या शतक महोत्सवी जयंती वर्षानिमित्त सलामी देण्यासाठी वाद्यवृंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  पद्मश्री ए. कन्याकुमारी यांच्या मार्गदर्शनाखाली 100 संगीत कलाकारांनी वाद्य वाजवून सुब्बुलक्ष्मी यांना मानवंदना दिली. षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement