'राजकीय पक्षांनी आरेबाबतची भूमिका स्पष्ट करावी'

  CST
  'राजकीय पक्षांनी आरेबाबतची भूमिका स्पष्ट करावी'
  मुंबई  -  

  सीएसटी - मेट्रो 3 कारशेडमुळे आरे वाचवण्याचा मुद्दा कळीचा ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरे बाबत घुमाजव केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी आरेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आप पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केली आहे.

  आरे वाचवण्यासाठी काय करणार याबाबत राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मेनन यांनी केली आहे. आरेला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारालाच मतदान करावे आणि पाठिंबा न देणाऱ्या उमेदवाराला नाकारावे अशी भूमिका आप नेत्या प्रीती मेनन आणि आम्ही मुंबईकर या संघटनेने घेतली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.