दया नायक विरोधात ‘आप’चा मोर्चा

 Andheri
दया नायक विरोधात ‘आप’चा मोर्चा
दया नायक विरोधात ‘आप’चा मोर्चा
दया नायक विरोधात ‘आप’चा मोर्चा
दया नायक विरोधात ‘आप’चा मोर्चा
See all

अंधेरी - आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी आंबोली पोलीस स्टेशनसमोर पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. वरुण कश्यप नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम आदमी पक्षाने पोलीस अधिकारी दया नायक विरोधात मोर्चा काढला. वरुण कश्यप हा निर्दोष असून पोलीस अधिकारी त्याला फसवत आहेत. तसेच पोलीस अधिकारी दया नायक आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप आपचे कार्यकर्ते अभिषेक भाट यांनी केला आहे.

Loading Comments