युवा सेनेची तरुणांवर नजर

जोगेश्वरी - चांगला फलंदाज असा लौकिक असलेले युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आता पूर्ण तयारीनिशी खेळपट्टीवर उतरलेत. क्रिकेटच्या आणि राजकारणाच्याही. मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे फड रंगण्यापूर्वीच पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाकाच लावलाय. कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे आदित्य ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीचं कसब दाखवायला विसरले नाहीत.

Loading Comments