आदित्य ठाकरेंचा दहिसर दौरा

 Ambawadi
आदित्य ठाकरेंचा दहिसर दौरा
आदित्य ठाकरेंचा दहिसर दौरा
See all

दहिसर - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दहिसरचा दौरा केला. स्थानिकांशी बातचित करुन वॉर्डच्या स्थितीची माहिती घेतली. तसंच अंबावाडीतल्या शिवसेना शाखेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही आदित्य ठाकरे यांनी केलं. तसंच दिलेली जबाबदारी नीट पाळा असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Loading Comments