चेंबूरमध्ये दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

 Chembur
चेंबूरमध्ये दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

चेंबूर - अखिल भारतीय मराठी महासंघ चेंबूर शाखेच्या वतीने शनिवारी चेंबूरच्या खारदेवनगर येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. दरवर्षांप्रमाणे यावर्षी देखील हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चेंबूरचे आमदार प्रकाश फातरपैकर, नगरसेवक अनिल पाटणकर, उपविभागप्रमुख अविनाश राणे, चेंबूर शाखा अध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटनीस मोहन पवार, महिला अध्यक्षा अनीता महाडिक, राजकुमार खटाटे, किशोरी कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments