'मोदी के नोटस्'ची कमाल

मुंबई - हजार-पाचशेच्या नोटा चलानातून बाद झाल्यावर त्याची सर्वाधिक चर्चा झाली ती सोशल मीडीयावर. सोशल मीडियामध्ये अनेक अफवाही पसरवल्या गेल्यात. या दरम्यान अनेक नवे अॅप्सही आलेत. त्यातच आता मोदी के नोटस् हा अॅप जोरदार चर्चेत आहे. नेमका काय आहे हा नवा कोरा अॅप ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे याच्याकडून. पाहिलंत ना हा नवा कोरा अॅप. ज्यामुळे नवीन नोटा ओळखणं सुद्धा झालंय आता स्मार्ट.

Loading Comments