चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात गर्दी

 Chembur
चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात गर्दी

चेंबूर - चेंबूरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातल्या बाबासाहेबांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी उसळली. याशिवाय अनेक नेते मंडळीही याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त इथं पाहायला मिळाला. तसंच अनेक संस्थांनी पाणी, चहा, आणि जेवणाचे मोफत स्टॉल उभारले होते.

Loading Comments