बप्पांच्या दर्शनासाठी अमित शहा मुंबईत

 Bandra west
बप्पांच्या दर्शनासाठी अमित शहा मुंबईत

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वांद्रेमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी वांद्र्यातले भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारही त्यांच्यासोबत उपस्थित होते. तसंच पूनम महाजन, हाकी हैदर अजाराम, मोहित कामभोज आदी भाजप नेत्यांनीही यावेळी बाप्पांचं दर्शन घेतलं. अमित शहांनी यावेळी सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं.

Loading Comments