Advertisement

बेघर मुलांसोबत बालदिन साजरा


बेघर मुलांसोबत बालदिन साजरा
SHARES

कुलाबा - बालदिनानिमित्त शिवसेनेनं न्यू कृष्णा स्पोर्ट्स क्लब कुलाबा येथे 14 नोव्हेंबरला 500 बेघर आणि दिव्यांग मुलांसोबत बाल दिन साजरा केला. यंदा मुलांसाठी चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली. यासह विदयार्थ्यांना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी कुलाबा विधानसभा समन्वय संघटक कृष्णा पवळे, धोबीघाट रज्जक सोसायटीचे अध्यक्ष भय्यालाल कनोजिया, रमशे कनोजिया, अलोक कनोजिया, अशोक कनोजिया, संतोष परदेशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement