'आशा' कधी पूर्ण होणार ?

 Mumbai
'आशा' कधी पूर्ण होणार ?
'आशा' कधी पूर्ण होणार ?
See all

आझाद मैदान - "आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा", अशा घोषणा देत अंगणवाडी स्वयंसेविकांनी आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. हे आंदोलन भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अंगणवाडी स्वयंसेविकांच्या मागण्या

  • हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि गोव्याप्रमाणे एएचएमच्या कंत्राटी कर्मचारी योजनेला मुदतवाढ
  • स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना स्मार्ट डायरी
  • आशा वर्कर्सना  दरमहा किमान 7 हजार रुपये, गटप्रवर्तकांना किमान 12 हजार रुपये मानधन
  • आशा वर्कर्सना 1200 रुपये, गटप्रवर्तकांना 2400 रुपये मोबाईल भत्ता
  • गणवेश भत्ता 600 ऐवजी 1000 रुपये मिळावा
  • जनश्री विमा योजना आणि राजीव गांधी आरोग्यदायी विमा योजना लागू करावी

 

Loading Comments