वॉर्ड 196 मधून आशिष चेंबूरकर यांचा अर्ज दाखल

 Mumbai
वॉर्ड 196 मधून आशिष चेंबूरकर यांचा अर्ज दाखल
Mumbai  -  

धनमिल नाका- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात वॉर्ड क्रमांक 196 मधील शिवसेनेचे उमेदवार आशिष चेंबूरकर यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी आमदार सुनील शिंदे, प्रवक्ते अरविंद भोसले, माजी महापौर महादेव देवळे, शाखाप्रमुख जिवबा केसरकर, प्रीतम मंत्री युवासेनेचे संदीप वरखडे, अभिजित पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते. 4 वाजता वरळीच्या ग्लोबमिल पॅसेज शाळेतून फॉर्म भरला.

Loading Comments