आशिष शेलारांनी लावली दर्ग्यात हजेरी

 Bandra west
आशिष शेलारांनी लावली दर्ग्यात हजेरी
आशिष शेलारांनी लावली दर्ग्यात हजेरी
आशिष शेलारांनी लावली दर्ग्यात हजेरी
आशिष शेलारांनी लावली दर्ग्यात हजेरी
See all

वांद्रे - सुफी संत पीर नक्शबंदी हजरत मौलाना शाह बाबाचा उरूस सुरू आहे. या वर्षी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनीही मुजावर झाकिर अली यांच्यासह दर्ग्यात हजेरी लावली आणि त्यांनी दर्ग्यात चादरही चढवली. उरूसात बुधवारी कव्वालीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments