अर्थसंकल्पाकडून मुंबईकरांच्या अपेक्षा

मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी संसदेत सादर होणार आहे. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण नोटाबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली उद्या जनतेला काय देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. रेल्वे तिकीटघरांसमोरील रांगा, लोकलमधील गर्दी, अस्वच्छता, रखडलेले प्रकल्प याविषयीच्या मुंबईकरांच्या अपेक्षा आम्ही जाणून घेतल्या आहेत.

Loading Comments