Advertisement

बाबासाहेब आंबेडकरांचा साडेबारा फुटाचा पुतळा


बाबासाहेब आंबेडकरांचा साडेबारा फुटाचा पुतळा
SHARES

दादर - महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक मनोज संसारे यांच्यावतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेबारा फुटाचा पुतळा उभारण्यात आलाय. यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही संसारे यांच्यावतीनं शिवाजी पार्क मैदानात दहा टन भोजन दान करण्यात आलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा