म्हाडावासीयांनी घेतली राज ठाकरेंची भेट

 Dadar
म्हाडावासीयांनी घेतली राज ठाकरेंची भेट
म्हाडावासीयांनी घेतली राज ठाकरेंची भेट
See all
Dadar , Mumbai  -  

दादर - दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या म्हाडावासीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी 11 वाजता राज यांच्या निवासस्थानी म्हाडावासीयांनी त्यांची भेट घेतली. "आचार संहिता लागण्यापूर्वी आम्हाला अनेक कामे वेगाने करायची आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष तुम्हाला आश्वासने देतील आपण सावध रहावे आणि कोणत्याही आश्वासनांना बळी पडू नये," असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी म्हाडावासीयांना दिला.

Loading Comments