अंधेरीत काँग्रेसची बाईक रॅली

 Sankara Nagar
अंधेरीत काँग्रेसची बाईक रॅली
अंधेरीत काँग्रेसची बाईक रॅली
See all

अंधेरी - 'अंधेरी विकास मंच'च्या वतीने गुरुवारी जन उत्साह रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कमलेश राय यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत उपस्थित राहिले होते. यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. या रॅलीमध्ये सुमारे एक हजार बाईकस्वारांनी सहभाग घेतला होता.

Loading Comments