• भाजपाकडून मोफत धान्य वाटप
SHARE

भायखळा - भायखळा मधील सुंदरगल्ली येथे गुरुवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 207 च्या 100 निराधार विधवा महिलांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं. भाजप नेते रोहितदास लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात 100 महिलांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ मोफत देण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या