विले पार्ले - जेबीनगर परिसरातल्या प्राजक्ता सोसायटीमध्ये गँस पाइपलाइनचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाला पालिका वॉर्ड क्रमांक 82 चे भाजप संभाव्य उमेदवार संतोष केळकर आणि सोसायटीमधले रहिवासी उपस्थित होते. गँस पाईपलाईन सामुग्रीचा सर्व खर्च संतोष केळकर यांनी केलाय.