डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

 Andheri
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
See all

अंधेरी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंधेरी विधानसभा वॉर्ड क्र.७५ मधील विजयनगर चौकात ५ डिसेंबरच्या रात्री 12 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. अभिवादनास वॉर्ड क्रमांक ७५ भाजपाचे उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष उमेश राणे आणि त्यांच्या पत्नी समिधा राणे उपस्थित होत्या.

Loading Comments