गिरकर यांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन

Kandivali
गिरकर यांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन
गिरकर यांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन
गिरकर यांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन
See all
मुंबई  -  

कांदिवली - भाजपा वाॅर्ड क्रमांक २० च्या नगरसेविका शैलजा विजय गिरकर यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते झालं. पाच वर्षांत विभागामध्ये महानगरपालिकेद्वारे दिलेल्या सोयी-सुविधा तसंच सामाजिक आणि राजकीय कार्याची माहिती या अहवालात आहे.

याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार विजय (भाई) गिरकर, अतुल भातखळकर, योगेश सागर, मनिषा चौधरी, मुंबई भाजपा संघटन महामंत्री सुनील कर्जतकर, बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर, नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा, मुकेश मेस्त्री, आसावरी पाटील, मुंबई उपाध्यक्ष जे. पी. मिश्रा, मुंबई चिटणीस अशोक कांबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत पांडे, मंडळ अध्यक्ष बाळा तावडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.