'युती' की जाती!

मुंबईत झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहांनी शिवसेनेसोबत युतीसाठी तयार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे स्वतंत्र लढायच्या घोषणेनंतरही आता अमित शहांच्या संकेतांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचं ठरणा आहे.