अनाथ आणि दिव्यांगांना ब्लँकेटचं वाटप

 Andheri
अनाथ आणि दिव्यांगांना ब्लँकेटचं वाटप
अनाथ आणि दिव्यांगांना ब्लँकेटचं वाटप
अनाथ आणि दिव्यांगांना ब्लँकेटचं वाटप
See all

अंधेरी - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती सप्ताहानिमित्त वॉर्ड क्र. 81 मध्ये भाजपाचे प्रमोद पेडणेकर ( अंधेरी विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष ) यांनी अपंग आणि अनाथांना चेशेर आश्रम, महाकाली रोड अंधेरी येथे 14 डिसेंबर रोजी ब्लँकेटचं वाटप केलं.

दिव्यांग आणि अनाथांचं थंडीपासून संरक्षण व्हावं, या उद्देशानं ब्लँकेटचं वाटप केल्याचं प्रमोद पेडणेकर यांनी सांगितलं. कार्यक्रमाला भाजपाचे इतर सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते.

Loading Comments