गोरेगावात भाजपाला झटका

 Goregaon
गोरेगावात भाजपाला झटका

गोरेगाव - भाजपाचे उपाध्यक्ष प्रमोद राजपूत आणि कार्यकत्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते सुभाष देसाई, दिपक सावंत, अनिल देसाई आणि भूषण देसाई यांच्या उपस्थितीत प्रमोद राजपूत यांनी प्रवेश केला.

तसंच, गोरेगाव पूर्व इथल्या भाजपाचे 57 चे वॉर्ड अध्यक्ष गजानन वांगणकर यांनीही

शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गोरेगावात भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे.

Loading Comments