भाजपाकडून वरळीत होम मिनिस्टर


  • भाजपाकडून वरळीत होम मिनिस्टर
  • भाजपाकडून वरळीत होम मिनिस्टर
SHARE

वरळी - भाजपा वरळी विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वतीनं विभागात होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. जिंकणाऱ्या महिलांना बक्षीस म्हणून पैठणी साड्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाला दीपक पाटील, वॉर्ड अध्यक्ष विनोद रॉय, जिल्हा सचिव तानाजी बडेकर आदी उपस्थित होते. तर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असा आरोप या निमित्तानं विरोधकांनी केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या