Advertisement

प्रसाद लाड-राज ठाकरे भेट


प्रसाद लाड-राज ठाकरे भेट
SHARES

दादर - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट ताजीच आहे. तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपात आलेले आणि सध्या भाजपाचं प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळणारे प्रसाद लाडही कृष्णकुंजवर येऊन पोहोचले आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

आशिष शेलार यांनी घेतलेली भेट राजकीय नव्हती, असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं. मात्र आशिष शेलार आणि आता प्रसाद लाड यांची राज ठाकरेंशी झालेली भेट ही महापालिका निवडणूक लक्षात ठेऊनच झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

संबंधित विषय
Advertisement