वॉर्ड ऑफिसर होणार क्लीनबोल्ड ?

 Pali Hill
वॉर्ड ऑफिसर होणार क्लीनबोल्ड ?
वॉर्ड ऑफिसर होणार क्लीनबोल्ड ?
वॉर्ड ऑफिसर होणार क्लीनबोल्ड ?
See all

मुंबई - पालिकेच्या जी नार्थचे अधिकारी सोमवारी कामाला फाटा देत क्रिकेटच्या मैदानावर उतरले आणि त्यानंतर मात्र यावरून चांगलाच सामना रंगला. याप्रकरणी मनसेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या वेळी क्रिकेटप्रकरणात दोषी असलेल्या जी नार्थच्या वॉर्ड आफिसरला निलंबित करा, अशी मागणी मनसेनं केलीय. याप्रकरणी बुधवारी उपायुक्तांचा अहवाल आल्यानंतर दोषींविरोधात कारवाई करू, असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय.

Loading Comments