Advertisement

सोशल मीडियावर राजकीय पक्षांची खिल्ली


SHARES

मुंबई -  महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना-भाजपापैकी मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. शिवसेनेला 84 तर भाजपाला 82 जागा मिळाल्या. आधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेना-भाजपात पुन्हा युती होणार याची चर्चा सुरू आहे. सोशल मिडियावर तर निकालानंतर राजकीय पक्षांची खिल्ली उडवणारे मेसेज फिरत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा