Advertisement

व्यावसायिकांच्या शिष्टमंडळानं घेतली उद्धव ठाकरेंची भेट


व्यावसायिकांच्या शिष्टमंडळानं घेतली उद्धव ठाकरेंची भेट
SHARES
Advertisement

मुंबई - फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेयर्स असोसिएशन, आहार आणि ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या शिष्टमंडळानं रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीमुळे व्यापारी वर्गाच्या उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलंय. त्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घ्यावा आणि देशामध्ये प्राप्तिकर बंद करण्यात यावा, तसंच व्हॅटमुळे राज्य शासनाचे वेगवेगळे कर आहेत, ते बंद करण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळानं केली. उद्धव ठाकरे यांनी याबाबत केंद्र आणि राज्य सरकारसोबत चर्चा करून सकारात्मक पावलं उचलण्याची सूचना करू, असं आश्वासन दिलं.

संबंधित विषय
Advertisement