भायखळ्यात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ

  Fort
  भायखळ्यात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ
  मुंबई  -  

  भायखळा - महानगरपालिका निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे ई वॉर्डमधील सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार शुक्रवारी एल्फिन्स्टन महाविद्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लावून उभे होते.

  या उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज

  • सुरेखा लोखंडे (भाजपा) - प्रभाग क्रमांक 207
  • राकेश जेजुरीकर (भाजपा) - प्रभाग क्रमांक 208
  • क्रांतीलाल सांगोई (भाजपा) - प्रभाग क्रमांक 209
  • सोनम मनोज जामसुतकर (भाजपा) - प्रभाग क्रमांक 210
  • नोसिन तांबोळी (भाजपा) - प्रभाग क्रमांक 211
  • मंदाकिनी खामकर (भाजपा) - प्रभाग क्रमांक 212
  • विनय त्रिपाठी (भाजपा) प्रभाग क्रमांक 213
  • शुभांगी भुजबळ (काँग्रेस) -प्रभाग क्रमांक 207
  • प्रसाद घाडीगावकर (काँग्रेस) -प्रभाग क्रमांक 208
  • मशिर एजाज अहमद सिद्दीकी (काँग्रेस) - प्रभाग क्रमांक 211
  • नाझिया सिद्दीकी (काँग्रेस) - प्रभाग क्रमांक 212
  • जावेद जुनेजा (काँग्रेस) - प्रभाग क्रमांक 213
  • सुरेख पेडणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) - प्रभाग क्रमांक 207
  • शलाका हारियन (मनसे) प्रभाग क्रमांक 207
  • किरण टाकळे (मनसे) प्रभाग क्रमांक 208
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.