'फेसबुक' मोदी!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फेसबुक फॅन फॉलोअर्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही जास्त झाले आहेत. यावर 'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेले व्यंगचित्र.