हिरो झाले झिरो !

 Mumbai
हिरो झाले झिरो !

काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने 41 जागा जिंकत काँग्रेसचा गड काबिज केला. या निवडणुकीत काँग्रेसला 28 तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

Loading Comments