कुणाचं बळ?

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना असो की भाजपा दोघांनाही आपापलं बळ कळून आलं आहे. पण निवडणुकीआधी एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेतल्याने दोघांची गरज असून देखील एकमेकांशी जुळवून घेताना गोची झाली आहे.