Advertisement

'अटल' मृत्यू

भारतरत्न माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानंतर गुरुवारी सायंकाळी ५.०५ वाजता निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. बुधवारी संध्याकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वाजपेयी यांना डिमेंशिया नावाचा आजार झाला होता.

'अटल' मृत्यू
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा