Advertisement

जळ...गाॅन!

गेल्या ४० वर्षांपासून जळगाव महापालिकेवर असलेलं माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचं वर्चस्व अखेर संपलं अाहे. पालिका निवडणूकीत भाजपने ७५ जागांपैकी ५७ जागांवर विजय मिळवला अाहे. शिवसेनेला १५ तर एमअायएमला ३ जागा मिळाल्या अाहेत.

जळ...गाॅन!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा