Advertisement

इशारा

भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला उत्तर देणार, असा धमकीवजा इशारा इम्रान खान यांनी भारताला दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इशारा
Advertisement