Advertisement

तलाक

मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं तिहेरी तलाक विरोधी विधेयक पुन्हा लांबलं आहे. हे विधेयक राज्यसभेत सरकार शुक्रवारी सादर करणार होतं. पण सर्व पक्षांचं याबाबत एकमत होऊ न शकल्यामुळे हे विधेयक आता पुढच्या अधिवेशनात राज्यसभेत सादर करण्यात येईल.

तलाक
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा