Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोरोनाची बाधा झाली आहे. ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही बाधा झाली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा