विचारपूर्वक मतदान करा!


  • विचारपूर्वक मतदान करा!
SHARE

दादर - मुंबईकरांनो रस्त्यावरचे खड्डे, ट्रॅफिकची समस्या यामुळे आपण अनेकदा बोटं मोडत आलो आहोत. पण ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतोय आपल्या सारख्या सर्वसामान्य मुंबईकरांना. त्यामुळे मुंबईकरांनो अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला 21 फेब्रुवारीला मतदान करायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क जरूर बजावा आणि तोही विचार करून.

संबंधित विषय
ताज्या बातम्या