• रस्ता होणार प्रकाशमय
  • रस्ता होणार प्रकाशमय
SHARE

अंधेरी - शंकरवाडी गुलाबी शाळा रोड ते मनीषपार्क पर्यंतच्या रस्त्यावर लवकरच स्ट्रीटलाइट्स लागणार आहेत. त्यामुळे हा रस्ता उजळून निघेल. विभागातील नगरसेविका शिवानी परब यांनी या रस्त्यांवर स्ट्रीटलाइट्सची सुविधा लवकरात लवकर सुरु व्हावी, या संबंधी विभागातील रहिवाशांशी बुधवारी चर्चा केली. शिवानी परब के पूर्व वॉर्ड क्रमांक ७९च्या नगरसेविका आहेत. पण प्रभाग फेररचनेमुळे त्यांचा प्रभाग पुरूष खुल्या गटासाठी राखीव झालाय. आता येथून त्यांचे पती शैलेश परब निवडणूक लढवणार आहेत. शैलेश परबही या वेळी त्यांच्या सोबत होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या