• मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन संत्रा खरेदी
SHARE

नागपूर - कॅशलेस पद्धतीनं संत्रा विक्री उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोबाईलद्वारे ई-पेमेंट करून संत्रा खरेदी केली. मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकारानं हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार नाना पटोले, आमदार आशिष देशमुख उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या