मनसेच्या कामांना जोर

 Mazagaon
मनसेच्या कामांना जोर
मनसेच्या कामांना जोर
See all

भायखळा - मनसे नगरसेविका समिता नाईक यांच्या पुढाकारामुळे प्रभाग क्रमांक २०९ मधील संतमित्र गोविंदराव परब चौकच्या डांबरीकरण करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आलीय. समिता नाईक यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पीय निधीतून हे काम करण्यात येत आहे. या वेळी मनसेचे नेते संजय नाईक आणि विभागाध्यक्ष विजय लीपारे उपस्थित होते.

Loading Comments