मोफत 'ज्येष्ठ नागरिक' कार्ड वाटप

 Chembur
मोफत 'ज्येष्ठ नागरिक' कार्ड वाटप

चेंबूर - अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघातर्फे चेंबूरच्या घाटला कार्यालायामध्ये सोमवारी मोफत 'ज्येष्ठ नागरिक कार्डचे' वाटप करण्यात आले. 75 ज्येष्ठ नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेद्वारे विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मुंबई अध्यक्ष संतोष डीके,सचिव दीपक आरज, काँग्रेसच्या माजी नगरसेविका दीपक शिसोदे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments