मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 Dahisar
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
See all

दहिसर - मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं दहिसर पूर्व, वल्लभभाई स्कुलच्या जनकल्याण इमारतीत 20 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आलं. सेवन हिल रुग्णालय आणि राजीवगांधी जीवनदायी योजना काँग्रेस वॉर्डक्रमांक तीनच्या वतीनं या शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते. यामध्ये विशेष म्हणजे किडनी, कॅन्सर आणि डोळ्यांची तपासणी केली गेली.

Loading Comments