काँग्रेसचं स्वच्छता अभियान

 Borivali
काँग्रेसचं स्वच्छता अभियान
काँग्रेसचं स्वच्छता अभियान
काँग्रेसचं स्वच्छता अभियान
काँग्रेसचं स्वच्छता अभियान
काँग्रेसचं स्वच्छता अभियान
See all

बोरीवली - वजीरा नाक्यावरील कोळीवाडा गार्डनची दुरुस्तीचे काम नगरसेवक शिव शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केलं. या गार्डनची गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिकांना त्रास होत होता. काँग्रेस नेता संजय निरुपम यांच्या निधीतून हे गार्डन बनवण्यात आलं होतं. शिवा शेट्टी यांच्या निधीतून हे काम करण्यात आलंय.

Loading Comments