शैक्षणिक साहित्याचे वाटप

 Mazagaon
शैक्षणिक साहित्याचे वाटप
शैक्षणिक साहित्याचे वाटप
शैक्षणिक साहित्याचे वाटप
See all

भायखळा - पालिका निवडणूक तोंडावर असताना नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू झालेय. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 208 चे काँग्रेसचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी भायखळ्यातील ताडवाडी इथल्या महानगरपालिकेच्या उ. प्रा. हिंदी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांना दप्तर, पाण्याची बॉटल आणि जेवण्याच्या डब्याचं वाटप केलं. या वेळी समाजसेविका सोनम जामसुतकर आणि माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील हे देखील उपस्तिथी होते.

Loading Comments