काँग्रेसकडून प्रशिक्षण कार्यक्रम


  • काँग्रेसकडून प्रशिक्षण कार्यक्रम
  • काँग्रेसकडून प्रशिक्षण कार्यक्रम
SHARE

बोरीवली- जसजशी पालिका निवडणूक जवळ येत आहे तसतसे प्रत्येक पक्ष तयारीला लागलेत. बोरीवली पश्चिमेच्या प्रगती विद्यालयात स्काऊड गाईडच्या प्रशिक्षण शिबिरात काँग्रेसच्या ओबीसी महिला वॉर्ड अध्यक्षा श्वेता कोरगावकर आणि नगरसेवक शिवा शेट्टी सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने भाग घेऊन पूर्ण शाळा स्वच्छ केली. या वेळी मुलांना जेवणही देण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या