१० वाजता सुरु होणार मतमोजणी

  Mumbai
  १० वाजता सुरु होणार मतमोजणी
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबईत कोणाची सत्ता असेल हे स्पष्ट होईल. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर, या वेळी पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्र आणि मुंबईच्या भविष्यावर होणार असल्याचं स्पष्ट झालंय.. 2275 उमेदवार या वेळी पालिकेच्या 227 जागांसाठी आपलं नशीब आजमवत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.